बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!.....
कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त.
कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त. .....
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच.
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच......