इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे.
इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे......
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय.
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय......
आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास.
आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास......
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय......