बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात......
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?.....