कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......