१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे......