ऑफीस, हॉस्पिटल, बँका अशा ठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी ताप मोजणारी एक बंदुक आपल्यावर रोखली जाते. या गनमुळे कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती शोधता येते. अनलॉक चालू झाल्यापासून ठिकठिकाणी टेम्परेचर गनचा वापर चालू झालाय. तरीही कोरोना वायरसचा प्रसार थांबलेला नाही. उलट गनच्या चुकीच्या वापरामुळे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
ऑफीस, हॉस्पिटल, बँका अशा ठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी ताप मोजणारी एक बंदुक आपल्यावर रोखली जाते. या गनमुळे कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती शोधता येते. अनलॉक चालू झाल्यापासून ठिकठिकाणी टेम्परेचर गनचा वापर चालू झालाय. तरीही कोरोना वायरसचा प्रसार थांबलेला नाही. उलट गनच्या चुकीच्या वापरामुळे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय......