बोडो समुदायाच्या आंदोलनांमुळे आसाम सातत्याने धुमसत असतो. मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो. अशातच केंद्र सरकारनं बोडो संघटनांचं मन वळवत 'बोडो शांतता करार' केलाय. सोबतच बोडोंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नव्या घोषणांची खैरात करण्यात आलीय. याआधीही दोनदा शांतता करार झालेत. त्यामुळे आता तिसऱ्यांदा झालेल्या कराराने आसाम शांत होणार का?
बोडो समुदायाच्या आंदोलनांमुळे आसाम सातत्याने धुमसत असतो. मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो. अशातच केंद्र सरकारनं बोडो संघटनांचं मन वळवत 'बोडो शांतता करार' केलाय. सोबतच बोडोंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नव्या घोषणांची खैरात करण्यात आलीय. याआधीही दोनदा शांतता करार झालेत. त्यामुळे आता तिसऱ्यांदा झालेल्या कराराने आसाम शांत होणार का?.....