भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......