८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.
८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय......
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या.
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या......
अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया.
अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. .....
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......