आय एम लविंग इट, ही टॅगलाईन कोणाची? यस्स बरोब्बर, मॅकडोनल्ड म्हणजेच आपलं आवडतं मॅकडी किंवा मॅक. दोन भावांनी सुरु केलेल्या खाऊच्या स्टॉलचं पुढे छोटेखानी रेस्टॉरंट झालं. आणि आता ती जगातली सर्वात मोठी फास्टफूड रेस्टॉरंटची चेन बनलीय. मॅकच्या बर्गरमुळे खाणाऱ्याची अवस्था हे खाऊ का ते खाऊ, अशी होते. पण आपण कोणता बर्गर खायचा ते नंतर ठरवू. आधी मॅकला विश करू. कारण आज मॅकचा बड्डे आहे.
आय एम लविंग इट, ही टॅगलाईन कोणाची? यस्स बरोब्बर, मॅकडोनल्ड म्हणजेच आपलं आवडतं मॅकडी किंवा मॅक. दोन भावांनी सुरु केलेल्या खाऊच्या स्टॉलचं पुढे छोटेखानी रेस्टॉरंट झालं. आणि आता ती जगातली सर्वात मोठी फास्टफूड रेस्टॉरंटची चेन बनलीय. मॅकच्या बर्गरमुळे खाणाऱ्याची अवस्था हे खाऊ का ते खाऊ, अशी होते. पण आपण कोणता बर्गर खायचा ते नंतर ठरवू. आधी मॅकला विश करू. कारण आज मॅकचा बड्डे आहे......