कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत......