१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट.
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट......
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं......
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय.
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय......
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत......