कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......