आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला......