छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग.
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग......