बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!.....
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही.
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही......
महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील.
महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील......
महाराष्ट्रातल्या सत्तापेचाची कोंडी फोडायचे सारे पत्ते आता राज्यपालांच्या हाती आहेत. विधानसभा विसर्जित व्हायला काही तास शिल्लक असताना कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आपला प्रस्ताव दिला नाही. राज्यपालांनीही आपल्याजवळचं स्वविवेकाधिकाराचं हुकमी अस्त्र बाहेर काढलं नाही. त्यामुळे राज्यपाल कुणाच्या घोड्याला सत्तेच्या पाण्यापर्यंत घेऊन जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्रातल्या सत्तापेचाची कोंडी फोडायचे सारे पत्ते आता राज्यपालांच्या हाती आहेत. विधानसभा विसर्जित व्हायला काही तास शिल्लक असताना कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आपला प्रस्ताव दिला नाही. राज्यपालांनीही आपल्याजवळचं स्वविवेकाधिकाराचं हुकमी अस्त्र बाहेर काढलं नाही. त्यामुळे राज्यपाल कुणाच्या घोड्याला सत्तेच्या पाण्यापर्यंत घेऊन जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?.....