एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी......
ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. आपल्या भारताचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवलं आणि त्यालाच भारत समजला. नंतर हे भारतीय नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिथल्या लोकांना रेड इंडियन्स हे नाव दिलं. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलोय. पण याच कोलंबसमुळे ही रेड इंडियन्स संस्कृती संपली हे किती जणांना माहीत असतं?
ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. आपल्या भारताचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवलं आणि त्यालाच भारत समजला. नंतर हे भारतीय नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिथल्या लोकांना रेड इंडियन्स हे नाव दिलं. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलोय. पण याच कोलंबसमुळे ही रेड इंडियन्स संस्कृती संपली हे किती जणांना माहीत असतं?.....