विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......