शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात......