छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत.
संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत......
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज.
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज......
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......