सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय.
सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय......
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता......
चार दिवसांपासून धुमसणारी दिल्ली आता शांत झालीय. पण वातावरणात प्रचंड तणाव आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्वसामान्य लोकांची घरंदारं, दुकानं जाळली गेलीत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. हिंदू आणि मुस्लिमबहुल भागातल्या परिस्थितीची लाईव माहिती देणारा महिला पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा अंगावर काटे आणणारा हा रिपोर्ताज.
चार दिवसांपासून धुमसणारी दिल्ली आता शांत झालीय. पण वातावरणात प्रचंड तणाव आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्वसामान्य लोकांची घरंदारं, दुकानं जाळली गेलीत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. हिंदू आणि मुस्लिमबहुल भागातल्या परिस्थितीची लाईव माहिती देणारा महिला पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा अंगावर काटे आणणारा हा रिपोर्ताज......