ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.
ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही......
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे......
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......