तुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे रिझर्व बँक एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहे. चला बरं झालं, आता आपण कुठल्याही चार्चेजशिवाय पैसै ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय.
तुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे रिझर्व बँक एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहे. चला बरं झालं, आता आपण कुठल्याही चार्चेजशिवाय पैसै ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय......