२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.
२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल......
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या......
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय.
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय......