डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती.
डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती......
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात.
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात......
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत.
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत......
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय......
सध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का? अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं.
सध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का? अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं......
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही.
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही......
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अरविंद सुब्रमण्यम यांचा एक पेपर पब्लिश केलाय. अरविंद सुब्रमण्यम हे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. या पेपरमधे त्यांनी जीडीपीमधल्या आकडेवाऱ्यांचा घोळ समोर आणलाय. जीडीपीच्या विकासदरावर आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष ही चिंतेची बाब आहे.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अरविंद सुब्रमण्यम यांचा एक पेपर पब्लिश केलाय. अरविंद सुब्रमण्यम हे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. या पेपरमधे त्यांनी जीडीपीमधल्या आकडेवाऱ्यांचा घोळ समोर आणलाय. जीडीपीच्या विकासदरावर आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष ही चिंतेची बाब आहे......