१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय.
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय. .....