'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....