logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका
प्रथमेश हळंदे
१३ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.


Card image cap
पंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका
प्रथमेश हळंदे
१३ मे २०२२

हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख......


Card image cap
वानर-कुत्र्यांचा वाद: सूडभावनेमागच्या नैसर्गिक कारणांचा शोध
राज कुलकर्णी
२४ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
वानर-कुत्र्यांचा वाद: सूडभावनेमागच्या नैसर्गिक कारणांचा शोध
राज कुलकर्णी
२४ डिसेंबर २०२१

बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
आपला आक्रोश जगापुढे मांडतायत अफगाणी महिलांच्या डॉक्युमेंटरी
डॉ. अनमोल कोठाडिया
०४ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्‍या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात.


Card image cap
आपला आक्रोश जगापुढे मांडतायत अफगाणी महिलांच्या डॉक्युमेंटरी
डॉ. अनमोल कोठाडिया
०४ सप्टेंबर २०२१

पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्‍या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात......


Card image cap
इराणची वाटचाल पुन्हा मूलतत्त्ववादाच्या दिशेनं?
केदार नाईक
०७ जुलै २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्‍या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे.


Card image cap
इराणची वाटचाल पुन्हा मूलतत्त्ववादाच्या दिशेनं?
केदार नाईक
०७ जुलै २०२१

इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्‍या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे......


Card image cap
चार दिवसांचा आठवडा आपल्याकडे चालेल का?
रेणुका कल्पना
०८ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चार दिवसांचा आठवडा म्हणजे चार दिवस काम करायचं आणि तीन दिवस सुट्टी घ्यायची असा प्रयोग देशातल्या कंपन्यांमधे करण्याचं स्पेन सरकारनं ठरवलंय. भारतातही नव्या कामगार नियमांमधे कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आलीय. लवकरच हा कायदा लागू केला जाईल. पण या चार दिवसांच्या आठवड्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय.


Card image cap
चार दिवसांचा आठवडा आपल्याकडे चालेल का?
रेणुका कल्पना
०८ एप्रिल २०२१

चार दिवसांचा आठवडा म्हणजे चार दिवस काम करायचं आणि तीन दिवस सुट्टी घ्यायची असा प्रयोग देशातल्या कंपन्यांमधे करण्याचं स्पेन सरकारनं ठरवलंय. भारतातही नव्या कामगार नियमांमधे कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आलीय. लवकरच हा कायदा लागू केला जाईल. पण या चार दिवसांच्या आठवड्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय......


Card image cap
संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती
डॉ. सदानंद मोरे
१० सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्‍वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते.


Card image cap
संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती
डॉ. सदानंद मोरे
१० सप्टेंबर २०२०

पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्‍वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते......


Card image cap
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
अक्षय शारदा शरद
०९ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.


Card image cap
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
अक्षय शारदा शरद
०९ ऑगस्ट २०२०

आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......


Card image cap
कुछ वायरस अच्छे होते है!
रेणुका कल्पना
३० मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते.


Card image cap
कुछ वायरस अच्छे होते है!
रेणुका कल्पना
३० मे २०२०

माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते......


Card image cap
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
अमोल भांडवलकर
०६ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.


Card image cap
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
अमोल भांडवलकर
०६ मे २०२०

भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......


Card image cap
महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे
सुनील माने
०५ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

तोवर पवित्र असलेली राजेशाही फ्रान्समधल्या शेतकऱ्यांनी उलथून टाकली आणि मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, तो आजचा ५ मेचा दिवस. महाडच्या चवदार तळ्यात अशाच पवित्र मानलेल्या अस्पृश्यतेला भीमटोला देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ५ मेचा उल्लेख केला. या ५ मेच्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या योगदानावरचं एक मुक्तचिंतन.


Card image cap
महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे
सुनील माने
०५ मे २०२०

तोवर पवित्र असलेली राजेशाही फ्रान्समधल्या शेतकऱ्यांनी उलथून टाकली आणि मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, तो आजचा ५ मेचा दिवस. महाडच्या चवदार तळ्यात अशाच पवित्र मानलेल्या अस्पृश्यतेला भीमटोला देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ५ मेचा उल्लेख केला. या ५ मेच्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या योगदानावरचं एक मुक्तचिंतन......


Card image cap
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
अक्षय शारदा शरद 
०९ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.


Card image cap
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
अक्षय शारदा शरद 
०९ ऑगस्ट २०१९

आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......


Card image cap
चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?
अक्षय शारदा शरद
२६ जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


Card image cap
चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?
अक्षय शारदा शरद
२६ जुलै २०१९

आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला......


Card image cap
रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह
सरफराज अहमद
१७ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. आज दहावा रोजा आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तिचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मोहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह
सरफराज अहमद
१७ मे २०१९

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. आज दहावा रोजा आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तिचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मोहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
प्रसाद शिरगावकर
०८ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध.


Card image cap
तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
प्रसाद शिरगावकर
०८ मे २०१९

शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध......