गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय.
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय......
भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तुंच्या ड्यूटी फ्री आयातीवर प्रतिबंध घालण्याचा मानस ट्रम्पतात्यांनी बोलून दाखवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जगभरात भारताचा डंका वाजत असल्याचं बोललं जात असतानाच ट्रम्प तात्यांनी ऐन निवडणुकीत हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तुंच्या ड्यूटी फ्री आयातीवर प्रतिबंध घालण्याचा मानस ट्रम्पतात्यांनी बोलून दाखवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जगभरात भारताचा डंका वाजत असल्याचं बोललं जात असतानाच ट्रम्प तात्यांनी ऐन निवडणुकीत हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय......