अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो.
अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो......