यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. नरेंद्रसिंग कपानी यांचं नाव आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या कृपाणी यांनी फायबर ऑप्टिक्स सारखी महत्वाची संकल्पना जगाला दिली. वैज्ञानिक असण्यासोबतच ते यशस्वी उद्योजक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारी रुचिरा सावंत यांची ही फेसबुक पोस्ट.
यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. नरेंद्रसिंग कपानी यांचं नाव आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या कृपाणी यांनी फायबर ऑप्टिक्स सारखी महत्वाची संकल्पना जगाला दिली. वैज्ञानिक असण्यासोबतच ते यशस्वी उद्योजक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारी रुचिरा सावंत यांची ही फेसबुक पोस्ट......