मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन......
आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं.
आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं. .....