मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय.
मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय......
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल......
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते......
आपण जगतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी. माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून अन्नासाठी झटतोय. आपल्या पूर्वजांचं अन्न काय होतं, ते कोणती धान्य वापरत होते, ते कसं शिजवत होते, मांसाहार करत होते का, दारू पित होते का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रा. प्रदीप आपटे यांच्या या भाषणाचं हे शब्दांकन.
आपण जगतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी. माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून अन्नासाठी झटतोय. आपल्या पूर्वजांचं अन्न काय होतं, ते कोणती धान्य वापरत होते, ते कसं शिजवत होते, मांसाहार करत होते का, दारू पित होते का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रा. प्रदीप आपटे यांच्या या भाषणाचं हे शब्दांकन......
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात.
दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात......
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही.
आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही......
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी.
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी......
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख......
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......
खुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय.
खुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय......
आय एम लविंग इट, ही टॅगलाईन कोणाची? यस्स बरोब्बर, मॅकडोनल्ड म्हणजेच आपलं आवडतं मॅकडी किंवा मॅक. दोन भावांनी सुरु केलेल्या खाऊच्या स्टॉलचं पुढे छोटेखानी रेस्टॉरंट झालं. आणि आता ती जगातली सर्वात मोठी फास्टफूड रेस्टॉरंटची चेन बनलीय. मॅकच्या बर्गरमुळे खाणाऱ्याची अवस्था हे खाऊ का ते खाऊ, अशी होते. पण आपण कोणता बर्गर खायचा ते नंतर ठरवू. आधी मॅकला विश करू. कारण आज मॅकचा बड्डे आहे.
आय एम लविंग इट, ही टॅगलाईन कोणाची? यस्स बरोब्बर, मॅकडोनल्ड म्हणजेच आपलं आवडतं मॅकडी किंवा मॅक. दोन भावांनी सुरु केलेल्या खाऊच्या स्टॉलचं पुढे छोटेखानी रेस्टॉरंट झालं. आणि आता ती जगातली सर्वात मोठी फास्टफूड रेस्टॉरंटची चेन बनलीय. मॅकच्या बर्गरमुळे खाणाऱ्याची अवस्था हे खाऊ का ते खाऊ, अशी होते. पण आपण कोणता बर्गर खायचा ते नंतर ठरवू. आधी मॅकला विश करू. कारण आज मॅकचा बड्डे आहे......