परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय.
परदेशी युनिवर्सिटींना भारताची दारं खुली केली जातायत. याबाबतचा मसूदा विद्यापीठ अनुदान मंडळ अर्थात युजीसीनं जाहीर केला आणि भारतातल्या युनिवर्सिटींमधे आणि उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काहींना आपलं बिजनेस मॉडेल कोसळण्याची भिती वाटतेय तर काहींना भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक युनिवर्सिटींना असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न पडलाय......