जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......