इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......