logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
सावधान, देशातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत!
सम्यक पवार
२५ मार्च २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही.


Card image cap
सावधान, देशातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत!
सम्यक पवार
२५ मार्च २०२३

पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही......


Card image cap
समुद्राची पातळी वाढतेय आणि मुंबई बुडण्याचा धोकाही!
अक्षय शारदा शरद
१९ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यामुळे जगभरातली अनेक महत्वाची शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय.


Card image cap
समुद्राची पातळी वाढतेय आणि मुंबई बुडण्याचा धोकाही!
अक्षय शारदा शरद
१९ फेब्रुवारी २०२३

मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यामुळे जगभरातली अनेक महत्वाची शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय......


Card image cap
कॉप २७ : क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
नीलेश बने
१० नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा.


Card image cap
कॉप २७ : क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
नीलेश बने
१० नोव्हेंबर २०२२

काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा......


Card image cap
कॉप २७ : ग्लोबल वॉर्मिंगची वॉर्निंग देणारं वायरल पत्र
अक्षय शारदा शरद
०९ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे.


Card image cap
कॉप २७ : ग्लोबल वॉर्मिंगची वॉर्निंग देणारं वायरल पत्र
अक्षय शारदा शरद
०९ नोव्हेंबर २०२२

जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे......


Card image cap
पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा
राजीव मुळ्ये
१३ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.


Card image cap
पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा
राजीव मुळ्ये
१३ एप्रिल २०२२

हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत......


Card image cap
उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न
अक्षय शारदा शरद
२४ मार्च २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.


Card image cap
उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न
अक्षय शारदा शरद
२४ मार्च २०२२

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे......


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.


Card image cap
यूएनचा रिपोर्ट 'सावध ऐका पुढच्या हाका' असं का म्हणतोय?
अक्षय शारदा शरद
१३ ऑगस्ट २०२१

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात.


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात......


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......