हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.
हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत......
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे......
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय.
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....
कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात.
कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात......
येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.
येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......