नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय......