कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय......
कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं.
कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं......