राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे......
ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय.
ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....