धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत.
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं......
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......