तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे.
तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे......
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही......
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय......
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे......
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन.
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय......
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं......
अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत......
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय......
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल......
सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?
सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?.....
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल......
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय......
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय......
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय......
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय.
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय......
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया.
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया......
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन.
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन. .....
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?.....