logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
सामूहिक अंतर्मनाला साद घालणारा शोकनायक
सुरेश गुदले
०८ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्‍या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.


Card image cap
सामूहिक अंतर्मनाला साद घालणारा शोकनायक
सुरेश गुदले
०८ जुलै २०२१

सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्‍या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......


Card image cap
भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?
टीम कोलाज
१७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय.


Card image cap
भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?
टीम कोलाज
१७ ऑगस्ट २०१९

आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय. .....


Card image cap
हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं
टीम कोलाज 
१० जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. 


Card image cap
हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं
टीम कोलाज 
१० जून २०१९

गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....


Card image cap
गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी
जयंत पवार
१० जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.  


Card image cap
गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी
जयंत पवार
१० जून २०१९

गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.  .....


Card image cap
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 
नरेंद्र बंडबे 
२१ मार्च २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?


Card image cap
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 
नरेंद्र बंडबे 
२१ मार्च २०१९

फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?.....