'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.
'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा......
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत.
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत......
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी.
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी......
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी.
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी......
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं......
आज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली.
आज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली......
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?.....
बुधवार, ३१ ऑक्टोबर १९८४. तो दिवस सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरात नेहमीसारखा सुरू झाला होता. पण तो नेहमीसारखा नव्हता. सकाळी ९ वाजल्यानंतर त्या दिवसाचा नूर पूर्णपणे बदलला. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळ पासून पुढच्या २४ तासात नक्की काय घडलं? `द क्विंट`, `बीबीसी` आणि `फ्री प्रेस जर्नल` यांमधे आलेल्या लेखांच्या आधारे मांडलेला हा त्या दिवशीचा घटनाक्रम.
बुधवार, ३१ ऑक्टोबर १९८४. तो दिवस सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरात नेहमीसारखा सुरू झाला होता. पण तो नेहमीसारखा नव्हता. सकाळी ९ वाजल्यानंतर त्या दिवसाचा नूर पूर्णपणे बदलला. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळ पासून पुढच्या २४ तासात नक्की काय घडलं? `द क्विंट`, `बीबीसी` आणि `फ्री प्रेस जर्नल` यांमधे आलेल्या लेखांच्या आधारे मांडलेला हा त्या दिवशीचा घटनाक्रम......