निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे......
तुर्कस्तानातल्या एका ऐतिहासिक चर्चचं न्यायालयाच्या एका निकालानंतर मशिदीत रूपांतर केलं जाणार आहे. पंधराशे वर्ष जुन्या हागिया सोफिया संग्रहालयाचं मशिदीत रुपांतर करण्याच्या चर्चेला वर्षभरापूर्वी सुरवात झाली. चहुबाजुंनी अडचणीत सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी बहुसंख्यांकवादाचं कार्ड काढलंय.
तुर्कस्तानातल्या एका ऐतिहासिक चर्चचं न्यायालयाच्या एका निकालानंतर मशिदीत रूपांतर केलं जाणार आहे. पंधराशे वर्ष जुन्या हागिया सोफिया संग्रहालयाचं मशिदीत रुपांतर करण्याच्या चर्चेला वर्षभरापूर्वी सुरवात झाली. चहुबाजुंनी अडचणीत सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी बहुसंख्यांकवादाचं कार्ड काढलंय......