जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांचा आज ८१ वा जन्मदिन. त्यांनी जोपासलेली श्रमसंस्कृती आणि निष्ठेच्या बळावर जैन इरिगेशनचा वटवृक्ष उभा राहिलाय. त्याचबरोबर जळगावचं गांधीतीर्थ हेदेखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश.
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांचा आज ८१ वा जन्मदिन. त्यांनी जोपासलेली श्रमसंस्कृती आणि निष्ठेच्या बळावर जैन इरिगेशनचा वटवृक्ष उभा राहिलाय. त्याचबरोबर जळगावचं गांधीतीर्थ हेदेखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश. .....