उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता......