‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे......