तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येतायत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा आरोप करतायत......
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल.
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल......
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय......